You are currently viewing विधानसभा विशेषाधिकार समिती प्रमुख पदी आमदार दिपक केसरकर यांची नियुक्ती…..

विधानसभा विशेषाधिकार समिती प्रमुख पदी आमदार दिपक केसरकर यांची नियुक्ती…..

सावंतवाडी

विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर प्रमुख म्हणून आज सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले आणि सचिव राजेंद्र भागवत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =