You are currently viewing माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता यांच्या वेतना संबंधित पेन्शन अदालत, वेटरन मेळावा

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता यांच्या वेतना संबंधित पेन्शन अदालत, वेटरन मेळावा

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता यांच्या वेतना संबंधित पेन्शन अदालत, वेटरन मेळावा

सिंधुदुर्गनगरी

भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या  पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन या बाबतच्या असणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी माहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे पेन्शन अदालत/ वेटरन मेळावा घेण्याचे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालय, यांच्याव्दारे नियोजित आहे.

            तरी ज्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन प्रकारच्या अडीअडचणी असल्यास सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधुन अर्जाचा नमूना घेवून दिलेल्या नमून्याप्रमाणे तीन प्रतीत अर्ज 16 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + four =