You are currently viewing तरीही तू माझ्यावर प्रेम करते !

तरीही तू माझ्यावर प्रेम करते !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तरीही तू माझ्यावर प्रेम करते !*

माझ्या कातडीचा रंग
तुला आवडत नाही
माझा फाटका मोजा
तुझी सोबत करू देत नाही…
तरीही तू माझ्यावर प्रेम करते..

अदृश्य सात लगामांनी
तुझे जखडलेले वंशीय हात
तुला संसार थाटू देत नाही….
तू अश्या जातीच्या प्रदेशात राहते
त्या प्रदेशात अजून ऊन पडलेलं नाही..
तरीही तू माझ्यावर प्रेम करते..

सारा प्रकाशझोत तसा माझ्यावर
पाठी जातीच काळशारं आभाळ आहे
मातीचं कां असेना!आर्त ह्दय माझं
मुठीत ओलसर काळीज भेदरलं आहे
तरीही तू माझ्यावर प्रेम करते..

जात माझी सांगण्यास
मी कोणाशी बांधील नाही
अनाठायी वाकणं जातीच्या पंचायतीपुढे
मला ते जमणार नाही…
तरीही तू माझ्यावर प्रेम करते..

आपण एकमेकांवर प्रेम करतो
पुढे काय होईल!हे ही माहित नाही
मोजावी लागेल प्रचंड किंमत !जातीची
काहीही घडू शकत खात्री देता येत नाही
तरीही तू माझ्यावर प्रेम करते..
तरीही तू माझ्यावर प्रेम करते.!!!!

बाबा ठाकूर

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा