वैभववाडी भाजपा बुथ कमिट्या पुनर्गठीत कार्यक्रम उद्या पासून सुरू..

वैभववाडी भाजपा बुथ कमिट्या पुनर्गठीत कार्यक्रम उद्या पासून सुरू..

वैभववाडी

भाजपा बुथ कमिट्या पुनर्गठित करण्यासंदर्भात जि प मतदार संघ निहाय दि. २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. लोरे जि. प. मतदारसंघ, गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. कोकिसरे जि. प. मतदारसंघ, दुपारी ३ वा. वैभववाडी नगरपंचायत शहर. या सर्व सभा येथील भाजपा कार्यालयात होणार आहेत. रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वा. कोळपे जि. प. मतदारसंघ. मागवली ग्रामपंचायत याठिकाणी ही सभा होणार आहे. या सभेला भूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, तालुका कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा