You are currently viewing विजयदुर्ग मधील अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

विजयदुर्ग मधील अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

कणकवली

विजयदुर्ग मधील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे
विजयदुर्ग मधील माधवी प्रशांत वाडये, गीता गजानन लळीत, दिपाली दशरथ तळेकर, विठाबाई तुकाराम बांदकर, लक्ष्मी रामचंद्र केळकर,रुपाली रामदास केळकर, शेवंती जिवबा सानये,ज्योती सोमा बाबले,साक्षी संतोष सरवणकर, समिक्षा शंकर मोंडकर,राधा दिनेश जानकर, वंदना मधुकर जानकर, करुणा प्रशांत सावंत, वनिता संतोष फणसेकर,वैशाली विठ्ठल कोलवीलकर,प्रेमा जयहरी पाटील,पूनम सुरेश पेटकर, वीणा विजय नागवेकर,सुरेखा सुरेश नार्वेकर,प्रमिला प्रकाश सावंत, माधवी महेश चव्हाण, शिल्पा शिवाजी केळकर, गुलनार शम्रा मुडास यांनी प्रवेश केला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, रिपब्लिक दादी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली व अन्य अनेक जण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा