You are currently viewing शासकीय रेखाकला परीक्षेत मदर क्वीन्स्चे उज्जल यश…

शासकीय रेखाकला परीक्षेत मदर क्वीन्स्चे उज्जल यश…

शासकीय रेखाकला परीक्षेत मदर क्वीन्स्चे उज्जल यश…

सावंतवाडी

इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण ४० विदयार्थी प्रविष्ठ झाले होते व हे सर्व विदयार्थी उर्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल १००% लागला. या परिक्षेत कु. मानसी मालजी, कु मानसी पेडणेकर, कु. राहिन करोल, कु. पियुषा राणे, कु. पियुष निर्गुण, कु. दिपक गावडे, कु. आयुष वेंगुर्लेकर, कु. सिद्धी कांबळी, कु. प्रगती सैनी, कु. प्रीती गावडे, कु. हर्षल नंदेश्वर, कु. आयुष पाटणकर, कु. तनया सावंत, कु. आर्यन परब, कु. डॅनिअल फर्नाडीस या १५ विदयार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी संपादीत करून उज्ज्वल यश प्राप्त केले. तसेच १८ विदयार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले व उर्वरित ७ विदयार्थ्यांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केली.

यशस्वी विदयार्थ्यांचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर विदयार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक श्री. कुलदिप कालवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 1 =