You are currently viewing जामसंडे मळई येथे १२ फेब्रुवारीला ‘मत्स्यमहोत्सव’

जामसंडे मळई येथे १२ फेब्रुवारीला ‘मत्स्यमहोत्सव’

देवगड :

देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता देवगड-जामसंडे मळई खाडी किनारी मत्स्य शेलफिश महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात येत आहे. देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास व रोजगार निर्मिती या उद्देशाने समितीची वाटचाल सुरु आहे. पर्यटन समितीच्या स्थापनेपासून छोट्या उपक्रमातून येथील पर्यटन स्थळांची माहिती व महत्त्व पटवून दिण्याचा प्रयत्न करीत आहोत बांगडा फिश महोत्सव, कातळशिल्पे सहल यानंतर मत्स्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =