You are currently viewing अपना परिवारतर्फे शनिवारी रक्तदान शिबीर

अपना परिवारतर्फे शनिवारी रक्तदान शिबीर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

परळ येथील अपना परिवार आणि सोशल सर्विस लीग यांच्या पुढाकाराने सहकार चळवळीतील ज्येष्ठ दिवंगत कार्यकर्ते सहदेव पाठक यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त २८ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परळ येथील सोशल सर्विस लीग शाळेच्या हॉलमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 1 =