You are currently viewing वर्धा येथील अभूतपूर्व यशानंतर आता” मराठी साहित्य मंडळ ” आयोजित,राज्यस्तरीय, काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी परभणीत

वर्धा येथील अभूतपूर्व यशानंतर आता” मराठी साहित्य मंडळ ” आयोजित,राज्यस्तरीय, काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी परभणीत

*वर्धा येथील अभूतपूर्व यशानंतर आता” मराठी साहित्य मंडळ ” आयोजित,राज्यस्तरीय, काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी परभणीत

….मराठी साहित्य मंडळ, आयोजित, राज्यस्तरीय, काव्यसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी
श्री. शिवाजी महाविद्यालय ,परभणी येथे संपन्न होणार आहे ….
या कार्यक्रमाचे उदघाटक श्री शिवाजी महाविदयालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब जाधव हे भूषविणार असून अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट असून कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा परभणी जिल्हा अध्यक्षा मराठी साहित्य मंडळ डॉ. संगीता अवचार या आहेत , तर मुख्य अतिथी म्हणून जेष्ठ कवियत्री तथा मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांदे यांची उपस्तिथी रहाणार असून… या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष म. सा. म.सिद्धार्थ कुलकर्णी नागपूर, वर्धा जिल्हाध्यक्षा जेष्ठ कवियत्री लता हेडावू, खानदेश प्रदेश अध्यक्ष म. सा. म. डॉ.विश्वास वळवी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. गंगाधर भुतारे, प्रा. सुरेश कदम परभणी, अध्यक्ष संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बुलढाणा शंकर मानवतकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.घनश्याम पांचाळ तर अंजली कांबळे वर्धा , मधुकर भीमरा ठाणे… यांचा सहभाग रहाणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ.संगीत अवचार आणी प्रल्हाद भोपे हे आहेत कार्यकामाचे सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद भोपे सर करणार असून सह आयोजक डॉ.राजेश गायकवाड, डॉ. विलास पाटील. डॉ. राजीव यशवंते, राम कटारे,अनुराधा वायकोस, स्वाती देशमुख, आदींचा सहभाग रहाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीत रहाण्याचे आवाहन डॉ.जयप्रकाश घुमटकर, ललिता गवांदे, नीलिमा जोशी, यांच्यासह विश्वस्त मंडळाचे हेमंत म्हात्रे, सुरेश लोहार, नीला ताई वाघमारे, रेखा दीक्षित आदींनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 20 =