You are currently viewing नेरूर श्री देव कलेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवनिम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन

नेरूर श्री देव कलेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवनिम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ :

 

ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळ नेरूर यांनी सालाबादप्रमाणे श्री देव कलेश्वर मंदिरामध्ये शनिवारी दिनांक 21 जानेवारी ते गुरुवारी 26 जानेवारी या कालावधीत मागे गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या कालावधीत दशावतार नाट्यमहोत्सव, श्री गणेश याग, महारुद्र, महाप्रसाद श्री सत्यविनायक महापूजा, मंडळाच्या कलाकारांचा नटसम्राट हा नाट्यप्रयोग व बक्षीस वितरण व गौरव समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − one =