You are currently viewing लिव्ह इनचा हट्ट धरणाऱ्या तरुणीची हत्त्या

लिव्ह इनचा हट्ट धरणाऱ्या तरुणीची हत्त्या

लिव्ह इनचा हट्ट धरणाऱ्या तरुणीची हत्त्या

आई भावा सह मामाने मरे पर्यंत मारले

साखरपुडा झाल्यानंतरही मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती.

तिच्या लाघवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता. वैष्णवी कोल्हापूरमधीलच एका ढोल ताशा पथकाची सदस्याही होती. पण तिने मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट् धरला होता. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली.

वैष्णवीच्या लिव्ह इनमध्ये राहण्याच्या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितले. पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे आई शुभांगी पवार, भाऊ श्रीधर पवार व मामा संतोष आडसूळ या तिघांनी तिला पन्हाळा तालुक्यातील देवठाणेत नेले.

तिथे तिला रात्रभर काठी, लोखंडी गज व दोरीने मारहाण केली. या अमानुष मारहाणीत वैष्णवीला जिवघेण्या जखमा झाली. ती रात्रभर घरीच जखमी अवस्थेत पडली होती. तिला गुरुवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीची आई, भाऊ व मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा