You are currently viewing डॉ स्वाती भाट यांचे क्लिनिक रुग्णाच्या सेवेत रुजू

डॉ स्वाती भाट यांचे क्लिनिक रुग्णाच्या सेवेत रुजू

माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी कापली फित

सावंतवाडी

सावंतवाडीत डॉ. स्वाती भाट यांच्या “इयर बडी हेरींग केअर क्लिनिक”चे उद्घाटन आज झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सावंतवाडी माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांच्या हस्ते फित कापून या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले आहे.

हे क्लिनिक पाटेश्वर कॉप्लेक्स मॅगो हॉटेलच्या बाजूला सुरू करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =