You are currently viewing रस्ता सुरक्षा २०२३ अंतर्गत सतोळी -बावळाट तिठा येथे मोटर वाहन कलमा खाली कारवाई करून दंड वसुल 

रस्ता सुरक्षा २०२३ अंतर्गत सतोळी -बावळाट तिठा येथे मोटर वाहन कलमा खाली कारवाई करून दंड वसुल 

रस्ता सुरक्षा २०२३ अंतर्गत सतोळी -बावळाट तिठा येथे मोटर वाहन कलमा खाली कारवाई करून दंड वसुल

सतोळी -बावळाट तिठा येथे ३३ वा , रस्ता सुरक्षा २०२३ अंतर्गत  आज ता ,१५ /०१ / २०२३ रोजी सकाळी ०८ -०० ते १२ -०० वा ,पर्यंत Puc सेंटर येथे गाडया चेक करत असता ज्या वाहन धारकांनी पीयुसी काढली नाही अशा २१ वाहन धारकांना पीयुसी काढण्यांस सांगुन पीयुसी काढुन घेतली व अपघात होऊ नये म्हणुन मार्गदर्शन केले , व ३० लोकांवर वेगवेगळ्या मोटर वाहन कलमा खाली कारवाई करून ७२०० / – रू, चा , दंड केला , त्यातील ५००० / -रु . दंड वसुल करून घेतला . ही कारवाई Asi श्री , अजीत घाडी , पो, हे , कॉ , प्रवीण सापळे , पो . हे , कॉ , मयुर सावंत व पो , हे , कॉ , अमिता दळवी यांनी केली ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 12 =