You are currently viewing हळदिकुंकु

हळदिकुंकु

*हळदिकुंकु*

*खरच १ लोकाभिमुक परंपरा असता.*
*बायकांका १ विरंगुळो असता*
*कोसानकोस चलुनही होत नाय दमछाक.तो खराच १ हुरुप असता.*
*छान नटोन हळदिकुंकाक जावन*वाण लुटण्यात सौभाग्य असता.*
*पण आता थोड्या अंशी हि पण प्रथा कमी होवुक लागली याचाही वायट वाटता.*
*समाजात आता कायच रवला नाय*
*लहापणी हळदिकुंकु म्हणजे आमच्या पोटात ३ वाजता दुखायचा*
*आये वांगडा जावक बरा वाटायचा.*
*ती माजाही गेली आये पण गेली.*
*आता याकच सांगतय.गेले ते दिवस रवल्यो तो आठवणी.*

*सगळ्यांका सक्रातीच्यो शुभेच्छा*

*अजित फोंडाघाट*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =