You are currently viewing आग….!

आग….!

*डॉ.शिवचरण उजैनकर फाऊंडेशन, मुक्ताई नगर समूहाचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख, गांगलगाव लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आग….!*

आता नको पुन्हा लावू…
ती,आधीच भडकली आहे

तू…ही, असा जळशीळ
त्या जळत्यास विसरशील

जीवन गेले अख्खे इथे
जळतांना पाहिले किती

माफी नाही तीच्या जवळ
मरतांना पाहिले किती

आता घे हातात तुझ्या
त्या,विझण्यास वाती

होइल ‘खाक’सगळे
‘राख’ उरणार हाती
……………………..

बबनराव वि.आराख
गांगलगाव.
7875701806

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =