You are currently viewing फोंडाघाटच्या शिक्षण क्षेत्रात १ नवीन भरारी

फोंडाघाटच्या शिक्षण क्षेत्रात १ नवीन भरारी

फोंडाघाट

कु. फाल्गुनी गुरुदत्त देसाई हिने अॅरोनॅटीक इंजीनियरिंग मध्ये ९५% मार्क मिळवुन बी.टेक. अॅरोनॅटीक ही परीक्षा क्रॅक केली. फोंडाघाट मधील ही पहीलीच कन्या आहे. फाल्गुनी देसाई हिने या क्षेत्रात किमया केली. तिचे शिक्षण संजय घोडावत या इन्स्टिट्यूट मध्ये झाले. तिच्यामुळे फोंडाघाट सारख्या गावाला हा सन्मान मिळाला आहे.

अजित नाडकर्णी यांनी तिचे आणि तिच्या वडीलांचे कौतुक केले आहे. फाल्गुनी देसाई STAR AIRLUNE मध्ये बंगळुर येथे नोकरीसाठी हजर होत आहे. पुढच्या भेटीत फोंडाघाट वासीयांतर्फे सत्कार करु असे आश्वासन अजित नाडकर्णी यांनी यावेळी दिले. तिचे प्राथमिक शिक्षण फोंडाघाट येथे झाले. फाल्गुनी देसाई यांच्या वडीलांचा राजु वाॅच कंपनी हा व्यवसाय आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा