You are currently viewing १२जानेवारीला “आॉनलाईन आंतरराज्यीय ऐतिहासिक वेशभूषेचे”आयोजन…

१२जानेवारीला “आॉनलाईन आंतरराज्यीय ऐतिहासिक वेशभूषेचे”आयोजन…

 

ठाणे:

समर्थ कल्याण ट्रस्ट,जिल्हा सावंतवाडी, विद्यमाने दि१२जानेवारीला, संपुर्ण दख्खनच्या, आऊसाहेब, मातोश्री जिजाबाई जयंतीच्या निमित्ताने आॉनलाईन आंतरराज्यीय ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी व्हिडिओ दोन मिनिटांचा असुन,सदर स्पर्धेत ,बालगट ( ३ते ५वर्षे)छोटागट,(वय ६ते १०वर्षे)मोठा गट((वय ११ते१४वर्षे) , व खुलागट (वय१५चे पुढे)असुन आॉनलाईन स्पर्धेसाठी मातोश्री जिजाबाई ह्यांची वेशभूषा सादर करायची आहे, व्हिडिओच्या सुरवातीला,आपले नाव, वय,आपले गांव. व वेषभुषेबद्दल माहिती सादर करायची असुन सदर स स्पर्धेसाठी प्रवेश फी५०रु असुन सहभागासाठी ,९६०७८२७२९६ क्रंमाक असुन, स्पर्धा सहभागासाठी अंतिम तारीख ५जानेवारी२०२३पर्यत वरील ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे..
अध्यक्ष- सोनम जयंत ठाकुर…
(समर्थ कल्याण ट्रस्ट)
संपर्क -९८९०१३३५८४.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 8 =