You are currently viewing युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 23 नोव्हेंबर ला सिंधुदुर्गात – सुशांत नाईक

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 23 नोव्हेंबर ला सिंधुदुर्गात – सुशांत नाईक

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 23 नोव्हेंबर ला सिंधुदुर्गात – सुशांत नाईक

खळा बैठका घेत साधणार पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद

कणकवली

युवासेना प्रमुख आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौ-यावर येत असून त्यांचा दौरा जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्या पक्ष वाढी संदर्भात ते खळा बैठका घेणार असत्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख जिल्हा बँक संचालक सुशात नाईक यांनी दिली. आदित्य ठाकरे यांचा दौरा पुढील प्रमाणे गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३

कार्यक्रम – खळा बैठक – श्रीम. लीना कुबल यांचे घर, दोडामार्ग (दोडामार्ग तालुका) सकाळी ११.०० वा. सकाळी ११.३० वा, दोडामार्ग ते सावंतवाडी (३६ कि.मी. ५५ मि.)

दुपारी १२.२५ वा, खळा बैठक श्री. चंद्रकांत कासार यांचे घर, सावंतवाडी (सावंतवाडी वेंगुर्ला तालुका), दुपारी ०१.०० वा. सावंतवाडी ते कुडाव (२२ कि.मी.-३०मि.), दुपारी ०१.३० वा. भेट श्री. मंदार शिरसाट पांचे घर, कुडाळ

दुपारी ११.४० वा., कुडाळ ते बांबार्डे (04 कि.मी. १०मि. दुपारी 1.50 वा. खळा बैठक श्रीम, सेहा दळवी यांचे घर, बांबार्डे (कुडाळ मालवण तालुका) दुपारी ०२.२० वा बांबार्ड ते कणकवली (३५ कि.मी.

४० मि.) दुपारी ०३.०० वा. खळा बैठक व पत्रकार परिषद श्री सतिश सावंत यांचे घर, कणकवली (वैभववाडी, देवगड तालुका), सार्य, ०४.०० वा कणकउती ते राजापूर (५५ कि.मी. १ तास), सायं. ०५,०० वा., खळा बेठक श्री. प्रफुत लांजेकर पांचे घर, राजापूर (राजापूर तालुका), सार्प

०५,३० वा., राजापूर ते करबुडे (७५ कि.मी. १ तास ५४ मि.) रात्रौ ०७.२५ वा.

खळा बैठक श्री. विनोद सिल्प यांचे घर, करबुडे फाटा (रत्नागिरी तालुका), रात्रौ ०८.०० वा., करबुडे (११० कि.मी. २ तास ३० मि), रात्रौ १०.३०

वा, रात्री मुक्काम शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०२३ श्री. सचिन कदम, जिल्हाप्रमुख यांचे घर, चिपळूण, दुपारी १२.१५ वा, श्री. सचिन कदम यांचे घर ते श्री. भास्कर जाधव यांचे घर (१० मि.), दुपारी १२.२५ वा.

खळा बैठक – शिवसेना नेते आ. श्री. भास्कर जाधव यांचे घर, चिपळूण दुपारी १२.३५ वा.

चिपळूण ते खेड (३१ कि.मी. ५० मि.), दुपारी ०१.०५ वा. खळा बैठक श्री. संजय कदम यांचे घर चिंचघर खेत दुपारी ०१.५५ वा. खेड ते महाड (५८ कि.मी. १ तास १० मि. दुपारी ०२.२५ वा. खळा बैठक महाड, दुपारी ०३.३५ वा. महाड ते नागोठणे (६७ कि.मी. १ तास ४६ मि.) सायं. ०५.०५ वा. साप ०५,५० বা

खळा बैठक श्री. किशोर जैन यांचे घर, नागोठणे सायं. ०६, २० वा. नागोठणे ते मुंबई (१०९ कि.मी. २ तास २२ मि. मुंबई.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nineteen =