You are currently viewing बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या रूपाली शिरसाट विजयी..

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या रूपाली शिरसाट विजयी..

बांदा :

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव करत घवघवीत यश मिळवले आहे. भाजपने १५ पैकी ११ जागांवर विजय मिळविला आहे. प्रभाग क्र. ५ मधील भाजपच्या रुपाली शिरसाट यांनी २८२ मत घेत ठाकरे सेनेच्या मनीषा सातोसकर (२१५ मते) यांचा पराभव केला. याठिकाणी भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांना ३३९ मते तर अर्चना पांगम यांना १६५ मते मिळाली.

रूपाली शिरसाट यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.‌ यावेळी त्यांचे पती सुधीर शिरसाट हे देखिल विजयी मिरवणूकीत सहभागी झाले होते‌.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − nine =