You are currently viewing जिल्ह्यात आज  341 व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह…

जिल्ह्यात आज  341 व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह…

जिल्ह्यात आजपर्यंत 12 हजार 29 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 120

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 12 हजार 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 341 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + ten =