You are currently viewing सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर ३०९ मतांनी विजयी

सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर ३०९ मतांनी विजयी

देवगड

किंजवडे ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर ३०९ बहुमतांनी विजयी झाले आहेत, किंजवडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किरण टेंबुलकर यांच्या विरोधात भाजपचे संजय घाडी यांना १५१ मत मिळाली आहेत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर
यांच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे, याबाबत किंजवडे गावातील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेबुलकर यांनी व्यक्त केले आहेत, किंजवडे सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी किरण टेंबुलकर कार्यरत आहेत,

प्रतिक्रिया व्यक्त करा