You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी जाणून घेतल्या मच्छीमार बांधवांच्या समस्या

आमदार नितेश राणे यांनी जाणून घेतल्या मच्छीमार बांधवांच्या समस्या

देवगड

आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गाव येथे जाऊन तेथील रापण मच्छिमार यांच्या समस्या जाणून घेतल्या,सोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, जयदेव कदम, प्रकाश राणे, देवगड पंचायत समिती सभापती श्री.पारकर, जिल्हा परिषद सदस्या सौ.सावी लोके, पंचायत समिती सदस्य सौ.कदम, भाजप देवगड तालुका मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप पदाधिकारी संदीप साटम, शैलेश लोके, न्यानेशवर खवळे, इतर पदाधिकारी व रापण मच्छिमार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =