You are currently viewing वाघेरी शाखाप्रमुखांसह माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य भाजपात …

वाघेरी शाखाप्रमुखांसह माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य भाजपात …

कणकवली

तालुक्यातील वाघेरी गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखाप्रमुखासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. येथील ओम गणेश निवास्थानी हा कार्यक्रम झाला. प्रवेशकर्त्यांचे स्वागत आमदार नीतेश राणे यांनी केले.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्‍या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना शाखाप्रमुख सिताराम गुरव, माजी उपसरपंच वसंत गुरव, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गीतांजली गुरव, उद्योजक गणपत गुरव, चंद्रकांत सिताराम गुरव, शशिकांत सुतार, योगेश नागप, दिगंबर राणे, रंजन मोंडकर, मिलिंद राणे,बबन कदम, समीर कुवळेकर, अजिंक्य गुरव,अक्षय गुरव, रूजेंद्र राणे दिगंबर गुरव, अविनाश गुरव, श्रीधर गुरव, गणेश गुरव, संजय गुरव, मनोज देवगडकर दीपक गुरव चंद्रकांत गुरव, ऋषिकेश गुरव, किमया सत्यवान गुरव, वैशाली विकास गुरव माजी ग्रामपंचायत सदस्य, ममता गुरव सुचिता गुरव, वेदिका गुरव, गौरी गुरव, मयुरी गुरव, स्मिता गुरव, अश्विनी गुरव, रुंजी गुरव, लक्ष्मी गुरव, प्रभावती गुरव, दर्शना गुरव, सुहासिनी गुरव सुमित्रा कदम, आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा