You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने अपघात…

मुंबई-गोवा महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने अपघात…

सावंतवाडी

मुंबई-गोवा महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटल्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने जात समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकली. हा अपघात आज दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास वेत्ये परिसरात घडला. यात कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत. तर दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान जखमींना स्थानिकांनी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − one =