You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे टायर फुटल्यामुळे कारला भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे टायर फुटल्यामुळे कारला भीषण अपघात

कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन विरुद्ध मार्गावर गेली. त्यामुळे चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारच्या  सुमारास बिबवणे परिसरात घडला. दरम्यान जखमीला परिसरातील नागरिकांनी मदत कार्य करत रुग्णालयात दाखल केले. तर गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =