You are currently viewing कणकवलीतील डॉ.सुनील रेवडेकर यांचे निधन…

कणकवलीतील डॉ.सुनील रेवडेकर यांचे निधन…

कणकवली

जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर सुनील अनंत रेवडेकर (वय ६०) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे डॉ. सुनील रेवडेकर यांनी अनेक वर्ष कणकवलीतील छाया क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा केली. अनेकांची त्यांचे जवळचे संबंध होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =