You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात ५२ पैकी ५ सरपंच बिनविरोध   

सावंतवाडी तालुक्यात ५२ पैकी ५ सरपंच बिनविरोध  

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यामधील होत असलेल्या एकूण ५२ ग्रामपंचायत निवडणूकांपैकी आजगाव, गेळे, नेतर्डे, सातोसे व तांबोळी या ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा