You are currently viewing जिल्ह्यात आज 635 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 635 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 384 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 474

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 11 हजार 384 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 635 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =