You are currently viewing बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकारणी जाहीर

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकारणी जाहीर

जिल्हासंघटक पदी अँड नीता सावंत कविटकर यांची निवड

सावंतवाडी

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक अँड नीता सावंत कविटकर, सावंतवाडी तालुका संघटक सौ. वैष्णवी विवेकानंद केसरकर, सौ. संजना संतोष सावंत, वेंगुर्ला तालुका संघटक सौ. प्रतीक्षा चंद्रशेखर पाटकर दोडामार्ग तालुका संघटक सौ. सान्वी सुशांत गवस तर सावंतवाडी शहर सौ. भारती राजेंद्र मोरे अशा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा