सुट्टी दिवशीही परीवहन कार्यालय सुरु राहणार…

सिंधुदुर्गनगरी : 

पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) मिळण्याकरीता उशिराने अपॉईटमेंट मिळत असल्याने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2020 या सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परीवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी घेण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 3 =