You are currently viewing कोकण रेल्वेच्या इतिहासात नवा “अध्याय” लिहिला जाणार – निलेश राणे

कोकण रेल्वेच्या इतिहासात नवा “अध्याय” लिहिला जाणार – निलेश राणे

विद्युतीकरण करण्यास सहकार्य करणाऱ्या पंतप्रधानांचे मानले आभार…

कुडाळ

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे, असा विश्वास भाजपचे युवा नेते खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. दरम्यान काम लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्या नंतर आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री. राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा