You are currently viewing वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाच्या भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ

वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाच्या भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शासनाच्या भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे, नवनिर्वाचित संचालक ज्ञानेश्वर केळजी, कर्मचारी वैभवी तळकर, विकास कुबल, प्रदीप राणे, हेमंत नाईक, शेतकरी मनोहर कुबल, बाळा कुबल, मंदार वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. तालुक्यात एकूण ४२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून भात खरेदी पूर्वी दिवस निश्चित करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =