You are currently viewing पत्रकार आरोग्य शिबिराचे अण्णा केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन..

पत्रकार आरोग्य शिबिराचे अण्णा केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन..

सावंतवाडी

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + sixteen =