You are currently viewing भाजपच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत

भाजपच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत

मालवण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मालवण दौऱ्यात भाजपच्या वतीने शहरातील भरड नाक्यावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, अवी सामंत, भाई मांजरेकर, निनाद बादेकर, राजीव आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा