You are currently viewing वेंगुर्ले तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलचे विद्यार्थी अव्वल…

वेंगुर्ले तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलचे विद्यार्थी अव्वल…

वेंगुर्ले

येथील मदर तेरेसा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. यात ईशान चव्हाण, विराज बटवलकर, मुस्तकिन मुल्ला, रणवीर गावडे यांनी वेगवेगळ्या गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. या सर्व खेळाडूंचे शाळेचे मुख्याध्यापक फादर आंतोन डिसोजा, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या सर्व मुलांना शाळेचे क्रिडा शिक्षक श्री संदेश रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 11 =