You are currently viewing नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हापणच्या “श्री देवी सातेरीचा” २३ डिसेंबरला वार्षिक जत्रौत्सव..

नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हापणच्या “श्री देवी सातेरीचा” २३ डिसेंबरला वार्षिक जत्रौत्सव..

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावाची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार २३ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. म्हापण गावाचे आराध्य दैवत असलेली व असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेली त्याचप्रमाणे नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री देवी सातेरीची ख्याती कीर्ती आहे. वार्षिक जत्रोत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून श्री देवी सातेरीचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दरवर्षी पाहायला मिळते. रात्री उशिरा पालखी प्रदक्षिणा व नंतर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 10 =