You are currently viewing सावंतवाडी काँग्रेसकडून इंदिरा गांधी यांची जयंती साजरी…

सावंतवाडी काँग्रेसकडून इंदिरा गांधी यांची जयंती साजरी…

सावंतवाडी

तालुका काँग्रेसच्या वतीने आज इंदिरा गांधी यांची जयंती महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ॲड दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर, रविंद्र म्हापसेकर, आनंद कुंभार, संतोष सावंत, अरुण नाईक, संजय लाड, मनोहर वेगुर्लेकर, सुधीर मल्हार, बाळा नमशी, बाप्पा नाटेकर, चंद्रकांत राणे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 2 =