जिल्ह्यात पावसाची विश्रांती…..   

जिल्ह्यात पावसाची विश्रांती…..   

सिंधुदुर्गनगरी 

गेल्या चौवीस तासात जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात 1.00 मि.मी. पाऊस झाला असून, सरासरी 0.125 मि.मी. पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत एकूण सरासरी 4920.906 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

          तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.  जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात फक्त्‍ा 1.00 मि.मी. पाऊस झाला असून, इतर दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, देवगड  व वैभववाडी  या तालुक्यात पाऊस निरंक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा