You are currently viewing मालवण तालुका खरेदी विक्री संघ निवडणूकीत भाजप, पदाधिकारी कार्यकर्ते यांचा विजय

मालवण तालुका खरेदी विक्री संघ निवडणूकीत भाजप, पदाधिकारी कार्यकर्ते यांचा विजय

महाविकास आघाडीचा दारुण पराभव

 

मालवण :

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी सहकार विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवला. दरम्यान महाविकास आघाडी पॅनलचा दारुण पराभव झाला.

भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी उमेदवार

श्री.महेश बाळकृष्ण मांजरेकर

श्री.कृष्णा पांडरंग चव्हाण

श्री.अभय सखाराम प्रभूदेसाई

श्री.राजेंद्र नारायण प्रभूदेसाई

श्री.राजन जगन्नाथ गावकर

श्री.प्रफुल्ल वासुदेव प्रभू

श्री. रमेश बापू हडकर

श्री.विजय वसंत ढोलम

श्री.गोविंद बाळकृष्ण गावडे

श्री.महेश लक्ष्मण गावकर

सौ. सरोज शिवाजी परब

सौ. अमृता अशोक सावंत

श्री कृष्णा हरिश्चंद ढोलम

श्री. सुरेश ज्ञानदेव चौकेकर

श्री. अशोक लाडोबा तोडणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − three =