You are currently viewing उबाठा ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांचा संपर्क प्रमुखांकडे राजीनामा सुपर्द

उबाठा ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांचा संपर्क प्रमुखांकडे राजीनामा सुपर्द

उबाठा ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांचा संपर्क प्रमुखांकडे राजीनामा सुपर्द

कुडाळ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओबीसी सेलच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा रुपेश पावसकर यांनी सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

सध्या ठाकरे गटातून जोरदार आऊटगोईंग सुरू असून हा कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे. रुपेश पावसकर यांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार मनधरणी सुरू होती. परंतु, आज (गुरुवारी) रुपेश पावसकर यांनी आपला राजीनामा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटात आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच रुपेश पावसकर कोणत्या पक्षात प्रवेश करतात हा चर्चेचा विषय बनला आहे.

*संवाद मीडिया*

Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️

*विवेक मार्केटींग*

*VIVEK MARKETING*

*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*

*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*

*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*

*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स*

*▪️सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴

*प्रोप्रा. विवेक करंदीकर*

*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️

*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*

*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*

*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =