You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी नवनियुक्त कणकवली शिवसेना महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर यांचे केले अभिनंदन

आ. वैभव नाईक यांनी नवनियुक्त कणकवली शिवसेना महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर यांचे केले अभिनंदन

कणकवली :

 

कलमठ येथील सौ. वैदेही विलास गुडेकर यांची कणकवली शिवसेना महिला तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, कणकवली उपशहर प्रमुख दिव्या साळगावकर, कलमठ विभाग प्रमुख अनुप वारंग, सचिन आचरेकर, ज्येष्ठ शिवसैनिक दिनकर परब, सागर वाळके, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 17 =