You are currently viewing कणकवली शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या शहरअध्यक्ष पदी अजय मोरये यांची निवड

कणकवली शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या शहरअध्यक्ष पदी अजय मोरये यांची निवड

कणकवली

कणकवली शहर राष्ट्रीय काँग्रेस च्या शहर अध्यक्ष पदी श्री अजय मोरये यांची निवड करण्यात आली. त्यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रविण वरुणकर, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राजु वर्णे, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालंडकर, नादीरशा पटेल, संतोष तेली, अमृता मालंडकर, सौ रुपा चव्हाण, उपस्थित होते.

त्यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान स्व ईंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व भारताचे माजी गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली. यावेळी येत्या निवडणुकीत कणकवली नगरपंचायतीवर काँग्रेस चा झेंडा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली फडकविण्याचा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अजु मोरये यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =