You are currently viewing पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा ६ जानेवारीला..

पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा ६ जानेवारीला..

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा ६ जानेवारीला होत आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबाबतचा निर्णय काल झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा