You are currently viewing जिल्ह्यात सरासरी 4.125 मि.मी. पावसाची नोंद…

जिल्ह्यात सरासरी 4.125 मि.मी. पावसाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी :  

गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात 33 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरी 4.125 मि.मी. पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत एकूण सरासरी 3888.644 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 2 (4119), सावंतवाडी 3 (4377), वेंगुर्ला 0 (3598.60), कुडाळ 11 (3774.55), मालवण 0 (4608), कणकवली 3 (3652), देवगड  0 (3214), वैभववाडी  14 (3766), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 11 =