You are currently viewing कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्षपदी संग्राम प्रभुगावकर यांची निवड 

कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्षपदी संग्राम प्रभुगावकर यांची निवड 

मालवण :

 

कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांची निवड झाल्याबद्दल तालुका शिवसेनेच्या वतीने मालवण शाखेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकप्रमुख हरी खोबरेकर, उप तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाळ महाभोज, विभाग प्रमुख विजय पालव, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, विभाग प्रमुख समीर लब्दे, विभाग प्रमुख अण्णा गुराम, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सेजल परब, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समन्वयक पुनम चव्हाण, स्वप्निल आचरेकर नरेश हुले, सुरेश मडये, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + three =