You are currently viewing सावंतवाडीतील कॉटनकिंग व टायझरच्या नव्या दालनाचा आज भव्य उद्घाटन सोहळा

सावंतवाडीतील कॉटनकिंग व टायझरच्या नव्या दालनाचा आज भव्य उद्घाटन सोहळा

सावंतवाडी

सावंतवाडी येथे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या कॉटनकिंग & टायझर कंपनीचे नवे प्रशस्त दालन एस पी के कॉलेज रोडवरील रामेश्वर प्लाझा इमारतीतील तळमजल्यावर नव्या जागेत सुरु होत आहे.
सावंतवाडीकरांच्या उदंड प्रतिसादानंतर कॉटन किंग व टायझर या दोन्ही नव्या शोअरूमच उद्घाटन समारंभ आज ४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता टायझरचे डायरेक्टर श्री. कुणाल मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
या ग्रँड ओपनिंग निमित्त रेडीमेड ब्रँडेड कपड्यांवर खास ऑफर ठेवण्यात आली आहे.
कॉटनकिंग ब्रॅण्डच्या कपड्यांवर तब्बल २० टक्के डिस्काउंट तर टायझर ब्रॅण्डच्या कपड्यांवर २५ टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही ऑफर फक्त ९ जुलैपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
तरी शॉप नं. ४७ / ४८ /४९/५० रामेश्वर प्लाजा, मोती तलावाजवळ, सावंतवाडी या ठिकाणी असलेल्या या शोरूमच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे तसेच भेट ग्रँड ओपनिंग निमित्त असलेल्या ऑफरचा ग्राहकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =