You are currently viewing मनी गुईनी दिवाई

मनी गुईनी दिवाई

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

*मनी गुईनी दिवाई ….*

लाडू गुईना त्या करे मनी माय मखमली
चव तोंड म्हा अजून खोबरं खसखस घाली
हातम्हा त्या मलमली तोंड मन तृप्त व्हये
मनी मायना संगेज गुईनं ते राज गये ….

सांजऱ्या त्या साजऱ्या नि एकम्हाज पोट भरे
धार गावरानी तुपनी माय वरतीनं धरे
बसं दोनज प्रकार व्हये साजरी दिवाई
गुईनी ती जिलबी नी परात भरीसनी येई…

रसरसती नि गोड गुईनी जिलबी ती भारी
डोयासमोर दिखस बाप लई येये दारी
गरमागरम खाऊत परातना भोवताले
लाय गयस अजून भारी याद येस माले…

सडा पडे आंगनम्हा सालदार लई येये शेनं
मंग काढूत रांगोई थेंबे थेंबे घालीसनं
तवय नव्हतात रंग रांगोईना त्या परकार
घर कुटी नि रांगोई खडा सापडेत नदीवर …

दिवाईना रोज माय पुरन टाके चुलावर
मी मसाला वाटाले पाटा वरवंटावर
कांदा भुंजेल मसाला कसा घमघम करे
रसी उकये चुलाम्हां भज्या कुल्लाया त्या वरे….

नही येवाव ती सर चव मायना हातनी
बासी भाकर खाऊत रसी टाकी टाकीसनी
गहू वलीसन सोजी माय घट्यावर दये
सोजी गयी घट्या ग्यात समदं निंघी गे दिवाये …

बसं याद करो आते मायबापनं ते राज
आम्ही सेत गंगू तेली त्यासनं राज राजाभोज
याद करी करी आते चित्रं देखस मनम्हां
ग्यात निसटी त्या दिन गन व्हतात सोनाना …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २५ ॲाक्टोबर २०२२
वेळ : रात्री ११/४०

 

Advt

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + twelve =