You are currently viewing ती

ती

ती

ती आली,
तिने माझ्याकडे पाहिलं.
हळूच ती..
गालातल्या गालात हसली.
माझ्याकडे,
एक कटाक्ष टाकून..
निघून सुद्धा गेली.

मी निस्तब्धच..
वळून तिच्या पाठमोऱ्या
आकृतीकडे पाहत,
तसाच उभा…

आजही वाट पाहतोय,
तिच्या येण्याची..
कधीतरी ती येईल,
आणि…
पुन्हा एकदा माझ्यात,
सामावून जाईल…!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + two =