You are currently viewing डिव्हिडंड आला कां ??
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

डिव्हिडंड आला कां ??

*भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश समिती महाराष्ट्र राज्य (पश्चिम महाराष्ट्र) उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख*

*डिव्हिडंड आला कां ??*

वाईट काळात आपल्याला खराखुरा साथ देते ते आपले आर्थिक नियोजन करणं आणि आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाच्या वाईट चांगल्या काळात पैसा आपणांस उपयोगी पडतो महान अर्थतज्ज्ञ चाणक्य यांनी हा महत्वाचा सल्ला आपणास दिला आहे.
पूर्वी बॅंका पतसंस्था इतर आर्थिक विकास संस्था नव्हत्या त्यावेळी लोक आपल्या कष्टाचा पैसा कुठ आणि कसा चोरांपासून . भुकंप. महापूर. जाळपोळ. अशा विविध हाणीपासून सुरक्षित कसा ठेवत होते. आपणांस काही माहीत नाही मी ऐकल्या प्रमाणे लोक त्यावेळी चुलीच्या माग खड्डा काढून त्यात मातीचे मडके पुरत असतं आणि त्यामध्ये सोनं पैसा अन्य वस्तू ठेवत असत. ज्याच्याजवळ भरपूर संपत्ती आहे असे लोक रानात मातीचे पितळ तांबे. घागरी त्यात सोन चांदी पैसा घालून त्यावर ठराविक मार्किंग करून पुरत असतं. यामुळे चोरांपासून संपत्तीचे संरक्षण होत होतें काही लोक त्यावेळी असणारे साधी घर त्यांना असणारी लाकडी आडे यामध्ये सुध्दा पैसा लोक ठेवत होतें.
हळूहळू काळ बदलला आणि रोजगार वाढला आधुनिकीकरण वाढले . लोकांच्या कडे पैसा वाढला . राजकीय तळ वाढला. शेती आधुनिकीकरण झाले त्यामुळे शेतातील उत्पादन वाढले. दारू गांजा.अफू. चरस. मटका जुगार. खून. टोळीयुद्ध. गुंडगिरी.अवैध सावकारी . अपहरण. अशा विविध मार्गांनी येणारा पैसा ठेवायचा कुठ?? यासाठी सरकार मान्य सावकारी सुरू झाली ती म्हणजे बॅंका. पतसंस्था. सहकारी संस्था. पतपेढी. अशा विविध सरकारी सावकारी करणारे यांनी वर डोक काढलं आणि लोकचा पैसा गोळा करण्याचे साध आणि सोप षडयंत्र म्हणजे बॅंका पतसंस्था सहकारी पतसंस्था पतपेढी. असे विविध उपक्रम राबविले आणि लोकांचा सर्व पैसा गोळा करण्यास सुरुवात केली.
भारतात एक मिश्र अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र एकत्र आहेत. भारतातील समाजवादी व्यवस्थेवर आधारित विकास साधण्यासाठी मार्च 1950 मध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक वैधानिक संस्था ‘नियोजन आयोग’ स्थापन करण्यात आली. 1951 मध्ये, नियोजन आयोगासह, भारतातील पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय विकास परिषद स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय विकास परिषद (VI) मध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि नियोजन आयोगाचे सदस्य असतात. भारतीय नियोजन आयोग मजबूत करण्यासाठी, भारत सरकारने 1965 मध्ये राष्ट्रीय नियोजन परिषद (VI) ची स्थापना केली.
बॅंका पतसंस्था सहकारी संस्था.पतपेढी . यांनी लोकांना आपले पैसे कमी वेळात डबल करण्याचे फसवे आश्वासन दिले आणि लोकांनी सुध्दा आपलीं सर्व पुंजी या चोराच्या घशात घातली काही ठिकाणी आर्थिक संस्था. पतसंस्था. बॅंका. सहकारी बँक. बुडली लोकांचे कष्टाचे पैसे सुध्दा बुडले काही फायनान्स कंपन्या यांनी आपली दुकाने आजही प्रत्येक गावात जिल्ह्यात तालुका यामध्ये थाटली आहेत. जास्त व्याज. जास्त नफा. डबल व्याज. अशी फसवी आश्वासन देऊन लोकांना लुटलं तरि ही आपली लोक मूर्खा सारखे यामध्ये गुंतवणूक करत आहेत. फसत आहेत पण लोकांच्यात बदल नाही.
आयोगाचे मुख्य कार्य अशी योजना तयार करणे हे होते की ज्यामुळे देशाच्या संसाधनांचा कार्यक्षम आणि संतुलित वापर करता येईल. नियोजन आयोगाने 1950-56 या कालावधीसाठी पहिली पंचवार्षिक योजना तयार केली आणि अशा प्रकारे भारतातील पंचवार्षिक योजनांची पायाभरणी केली. पंतप्रधान हे त्याचे (नियोजन आयोग) पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि ते नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षाची नियुक्ती करतात, ज्यांचा दर्जा कॅबिनेट मंत्र्यासारखा असतो, सध्या मोटेक सिंग अहलुवालिया हे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. भारतातील पंचवार्षिक योजनांची मुख्य उद्दिष्टे राष्ट्रीय उत्पन्नात झपाट्याने वाढ, बचत-गुंतवणुकीत वाढ, उत्पन्नातील असमानता कमी करणे, समतोल प्रादेशिक विकास, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्वयंप्रेरणा, गरिबी निर्मूलन आणि अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण
कर्ज. जामीनकी कर्ज. वैयक्तिक कर्ज. अशा विविध प्रकारांची कर्ज बॅंका. पतसंस्था. सहकारी बॅंका. सहकारी पतसंस्था. पतपेढी. यांच्याकडून आपल्या कारखान्याला ऊस देणारे. आपले मतदार असणारे. आपले विरोधी. अशा लोकांना कर्ज वाटप करून त्यांचे पाय बांधणे. हे सर्वात मोठें षडयंत्र या राजकारणी लोकांचे असतें आणि आजपर्यंत जेवढ्या बॅंका बुडाल्या त्याचा सुत्रधार नेता खासदार आमदार मंत्री नेता सरपंच उपसरपंच नगरसेवक असल्याचे आपणांस कळतंय पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?? सर्वात मोठा प्रश्न आहे पुरावा आहे जाब कोणाल मागणार. व्याज वाढविले हप्ता वाढविला विचारणा करायची कोणाकडे. कर्ज देताना तारण म्हणून घर . जमीन. स्थावर संपत्ती. सोन. असे तारण घेतलें जाते. आणि कर्ज प्रकरण मंजूर करताना दोन जामीन . सर्व कागदपत्रांचा खर्च आपला. आणि मग हेलपाटे मारुन अखेर आपलं कर्ज मंजूर केलं जातं. आणि आपल्या रक्कमेतून खालील प्रमाणे ठेव ठेवून घेतात बॅंक वारे
** एक लाख रुपयेसाठी दहा हजार ठेव
** दोन लाखासाठी वीस हजार
** मग दहा लाखासाठी एक लाख रुपये बॅंक मध्ये ठेव ठेवून घेतात. त्याला आपणांस व्याज नाही. त्या रक्कमेतून आपणास बॅंका पतसंस्था सहकारी बँक. विविध आर्थिक संस्था यांनी व्याज दिले पाहिजे पण कोणीही व्याज देत नाही आणि समजा याच बॅंक पतसंस्था सहकारी बँक पतपेढी अशा आर्थिक बॅंकांचा आपण काढलेल्या कर्जाचा हप्ता थांबला तर त्याला व्याजाला व्याज लावलें जाते मग आपली ठेव असतें त्याला व्याज आपणांस बॅंक का देत नाही?? वर्षातून एक वेळ आपल्या ठेवींवर डिव्हिडंड तरी देण बंधनकारक आहे. पण कोणतीही बॅंक पतसंस्था व विविध आर्थिक बॅंका देत नाहित. मग आमची ठेव घेऊन त्यावर लाखो रुपये व्याज मिळवता आणि त्या ठेवीच व्याज आपण भरतो मूर्ख आहोत का आपण ??
भारतीय योजनांच्या वाढीचे गंभीर मूल्यांकन (तावुजी) – भारतीय पंचवार्षिक योजनांचे मूळ उद्दिष्ट राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढवणे हे आहे. नियोजन काळात राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात वाढ झाली असली तरी अपेक्षित उद्दिष्ट नियोजनकारांना किंवा नियोजनकर्त्यांना गाठता आले नाही. तक्ता 1 नुसार, भारताचे कल्याण आणि दरडोई उत्पन्न योजना सुरुवातीपासून एकसमान विकास दर दर्शवत नाहीत, परंतु त्यांचा विकास दर वेळोवेळी चढ-उतार होताना दिसतो. उदाहरणार्थ, भारताचा विकास दर 1971-72 मध्ये 1% होता, तर 1991-92 मध्ये तो 1.4% होता. 2002-03 या कालावधीत ते 3.8% होते, तर 2004-05 पासून त्यात वाढता कल दिसून आला.
जर आपण घटक खर्चावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे वाढीचे मूल्यमापन केले, तर चौथ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत तक्ता 2 भारतीय राष्ट्रीय उत्पन्न 1993-94 किमती) नुसार वास्तविक वाढीचा दर 2.8 ते 4.3% पर्यंत होता. पाचव्या योजनेत ते 4.8%, सहाव्या योजनेत 5.7% आणि नवव्या योजनेत 5.4% पर्यंत सुधारले.
तक्ता-5 नुसार, कृषी क्षेत्राचा विकास दर 1950 मध्ये 3% होता, जो 60 च्या दशकात 2.5%, 70 मध्ये 1.4%, 80 च्या दशकात 4.7, 90 मध्ये 3.1 होता, तर 2000-01 ते 2004- 05 पर्यंत तो 2 राहिला. याच कालावधीत
कृषी उत्पादनाचा निर्देशांक नकारात्मक (-1.6) राहिला. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की पंचवार्षिक योजना किंवा आर्थिक सुधारणांमुळे कृषी क्षेत्राची स्थिती सुधारू शकली नाही तर हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यामुळे आर्थिक विकास आणि उत्पन्नाचे न्याय्य वितरण साधण्यासाठी शाश्वत विकासाचा अवलंब करण्याची गरज आहे. शाश्वत विकासाच्या प्रक्रियेचा अवलंब करून आपण उच्च दरडोई उत्पन्न आणि जीवनमान राखू शकतो.
गुंतवणुकीचा किंवा गुंतवणुकीचा सामान्य अर्थ असा खर्च असा होतो ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होते. त्याचा तात्काळ उपभोग खर्चाशी किंवा उत्पादनादरम्यान संपलेल्या खर्चाशी संबंधित नाही. गुंतवणूक हा शब्द अर्थशास्त्र , वित्त आणि व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात अनेक समान अर्थाने वापरला जातो. ही संज्ञा बचत आणि कपात किंवा विलंब वापराच्या संदर्भात वापरली जाते. गुंतवणुकीची उदाहरणे म्हणजे बँकेत भांडवल जमा करणे किंवा मालमत्ता खरेदी करणे यासारख्या क्रिया, ज्या भविष्यात नफा मिळविण्याच्या उद्देशाने केल्या जातात. साधारणपणे एखाद्या वर्षात भांडवली साठ्यात झालेली वाढ अशी त्याची व्याख्या केली जाते. भांडवल म्हणजे जमा केलेली गुंतवणूक किंवा गुंतवणूक .
गुंतवणूक हा उत्पन्नाचा एक भाग आहे जो वास्तविक भांडवल निर्मितीवर खर्च केला जातो . त्यात नवीन भांडवली उपकरणे आणि यंत्रे, नवीन इमारतींचे बांधकाम, स्टॉकमध्ये वाढ इ. केन्सच्या मते, “गुंतवणूक म्हणजे भांडवली वस्तूंमध्ये वाढ होय”. आर्थिक वाढ आणि पूर्ण रोजगाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीला खूप महत्त्व आहे. जसजशी गुंतवणूक वाढते तसतसे एकूण मागणी वाढतेच असे नाही तर एकूण पुरवठाही वाढतो. अशा प्रकारे संपूर्ण रोजगार मिळवण्यासाठी
इरविंग फिशरने 1930 मध्ये भांडवलाची किरकोळ उत्पादकता ‘खर्चावरील परताव्याचा दर’ म्हणून वापरली. भांडवलाची किरकोळ उत्पादकता नवीन गुंतवणुकीवरील परताव्याच्या अंदाजित दराचा संदर्भ देते. डिलार्डच्या मते, “कॅपिटल कमोडिटीच्या अतिरिक्त किंवा किरकोळ युनिट्सचा वापर करून मिळू शकणार्‍या किमतीवरील परताव्याच्या कमाल दराला भांडवलाची सीमांत उत्पादकता म्हणतात.” अशा प्रकारे, भांडवलाची किरकोळ उत्पादकता खर्च वजा केल्यानंतर भांडवलाच्या अतिरिक्त युनिटमधून परतावा दर्शवते.
भांडवलाच्या किरकोळ उत्पादकतेचे निर्धारण अंदाजे उत्पन्न आणि पुरवठा किमतीवर अवलंबून असते. भांडवलाच्या किरकोळ उत्पादकतेचे हे दोन्ही घटक खालीलप्रमाणे स्पष्ट केले जाऊ शकतात:
अंदाजे कमाई
अंदाजित उत्पन्न म्हणजे एकूण उत्पन्न जे त्याच्या ऑपरेशनच्या एकूण कालावधी दरम्यान भांडवली वस्तूच्या वापरातून मिळू शकते असा अंदाज आहे . भांडवलाच्या किरकोळ उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी, अल्पकालीन घटक खालीलप्रमाणे आहेत:
बाजाराचा आकार
. खर्च आणि भविष्यातील संभावना
उपभोग प्रवृत्ती मध्ये बदल
उद्योजकांची मनोवैज्ञानिक स्थिती
उत्पन्नात बदल
कर धोरण सुधारणा
भांडवली वस्तूंचा चालू साठा
तरल मालमत्तेतील बदल
भविष्यात नफा मिळण्याची शक्यता
चालू भांडवली वस्तूंची उत्पादन क्षमता
सध्याच्या गुंतवणुकीचे प्रमाण
कॅपिटल गुड्समधून चालू उत्पन्न
आज खाजगी आणि सरकारी नियमानुसार चालणारी सावकारी म्हंजे बॅंका. पतसंस्था. सहकारी बँक. पतपेढी. व फायनान्स कंपन्या. अशा विविध माध्यमातून शासनाच्या नियमानुसार बूमाफी कर्ज वसुली व्याज वसुली. घर ‌ जमीन. सोनं. वाहनं. यांचा लिलाव करण म्हणजे यासाठी शासनाचा आदेश सुध्दा असतो. आपल्या शासन आणि सरकार यांनी आर्थिक पुरवठा करून लोकांना अडकविण्यासाठी हे सर्वात मोठ षडयंत्र रचले आहे.
‌‌ २०२०/ २०२१/ टाळेबंदी काळात लोकांच्या हातात काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही यामुळे बॅंका पतसंस्था सहकारी बँक व फायनान्स कंपन्या सावकारी यांचे हप्ते थटले आणि व्याजाने लोकांचे हाल झाले त्यातच काही लोकांनी आत्महत्या केल्या. आजही आर्थिक संस्थेची व्याजाने पोट भरलेली नाहीत .
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

 

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा