You are currently viewing साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा गुरुवार ९ मे रोजी सहावा वर्धापनदिन सोहळा

साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा गुरुवार ९ मे रोजी सहावा वर्धापनदिन सोहळा

साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा गुरुवार ९ मे रोजी सहावा वर्धापनदिन सोहळा

शिरगाव

श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी सेवा संस्था साळशी- परबवाडी आयोजित श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी कुलदेवता मंदिराचा सहावा वर्धापनदिन सोहळा गुरुवार ९ मे रोजी संपन्न होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता अभिषेक,सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापुजा , सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, सांयकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद,रात्री १० वाजता मालवण तालुक्यातील आचरा-देऊळवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई दिंडी भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.

असे श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी मंडळ साळशी (परब वाडी), श्री देव सिध्देश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी,बारा पाच मानकरी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा